Modern technology gives us many things.

महापारेषण अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती सुरु!

MahaPareshan Chandrapur recruitment 2023

81

MahaPareshan Chandrapur recruitment 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 30 जागा

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता:  10th Pass (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन (नोंदणी)

  • रजिस्ट्रेशन क्रमांक: E-09162700806

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2023

अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  अधिक्षक अभियंता यांच कार्यालय एव. व्हि.डी.सी. ग्र. कें. संवसु प्रविभाग, म.रा. वि.पा.कं. मर्या. निर्माण भवन मागे, उर्जानगर, चंद्रपुर- 442401

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.