Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना संधी; महापारेषण बुलढाणा येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Mahapareshan Buldhana Recruitment 2022

105

Mahapareshan Buldhana Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, बुलढाणा अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022आहे.

एकूण जागा : 21 जागा

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता: 10th Pass (Refer PDF)

नोंदणी क्रमांक: E05202700961

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: बुलढाणा

अर्ज पद्धती: ऑनलाईन (नोंदणी)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसू विभाग , म.रा.वि.पा.कं. मर्या , विद्युत भवन मागे , चिखली रोड , बुलढाणा – 443001

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2022

Mahapareshan Buldhana Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahapareshan Buldhana Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.