Modern technology gives us many things.

MahaPareshan Bharti 2022 | महापारेषण अंतर्गत 244 रिक्त पदांची नवीन भरती सुरू – Apply Now

MahaPareshan Bharti 2022

416

MahaPareshan Bharti 2022

MahaPareshan Bharti 2022: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, सहायक अभियंता पदाच्या एकूण 244 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  244

पदाचे नाव:कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, सहायक अभियंता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 800/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 400/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन/ ऑफलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:19 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक (HR), भूखंड क्रमांक, C-19, E-Block, प्रकाशगंगा, 7 वा मजला, HR विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (E), मुंबई-400051

MahaPareshan Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MahaPareshan Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा -1  

जाहिरात पहा – 2  

जाहिरात पहा – 3   

जाहिरात पहा – 4  

 Short Notes 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.