Modern technology gives us many things.

महापारेषण अहमदनगर येथे 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; विविध रिक्त पदांची भरती सुरू

Mahapareshan Ahmednagar Recruitment 2022

205

Mahapareshan Ahmednagar Recruitment 2022

Mahapareshan Ahmednagar Bharti 2022: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, अहमदनगर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

एकूण जागा : 37

पदाचे नाव:शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता:10th Pass (Refer PDF)

वयाची अट:18 ते 30 वर्षे

नोंदणी क्रमांक: E05202701589

नोकरी ठिकाण: अहमदनगर

अर्ज पद्धती :ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जून 2022

Mahapareshan Ahmednagar Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahapareshan Ahmednagar Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.