Modern technology gives us many things.

(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत रिक्त जागांसाठी मोठी भरती

Mahagenco Recruitment 2022

23

Mahagenco Recruitment 2022

महानिर्मिती किंवा महाजेनको ही पूर्वी MSEB म्हणून ओळखली जाणारी ही महाराष्ट्र राज्यातील, पश्चिम भारतातील प्रमुख वीज निर्मिती कंपनी आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड330 कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि उप कार्यकारी अभियंता पदांसाठी Mahagenco भर्ती 2022 (Mahagenco Bharti 2022)

एकूण जागा : 330 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कार्यकारी अभियंता 73
2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता 154
3 उपकार्यकारी अभियंता 103
Total 330

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी.    (ii) 09 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी.    (ii) 07 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी.    (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 11 ऑक्टोबर 2022 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण:  संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹800+GST   [राखीव प्रवर्ग: ₹600+GST]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  11 ऑक्टोबर 2022

Mahagenco Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahagenco Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.