Modern technology gives us many things.

महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

MahaGenco recruitment 2022

67

MahaGenco recruitment 2022

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत “कार्यकारी संचालक (स्थापत्य)” पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 1 जागा

पदाचे नाव: कार्यकारी संचालक (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2022

MahaGenco recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MahaGenco recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.