Modern technology gives us many things.

महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात पदवीधर व इतर अर्हता असलेल्या उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!!

MahaGenco Recruitment 2022

38

MahaGenco Recruitment 2022

MahaGenco Bharti 2022: महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत “संचालक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव:संचालक

शैक्षणिक पात्रता:Graduate Engineer in relevant discipline with minimum 20 years (Refer PDF)

वयाची अट: 60 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक (HR), MSEB होल्डिंग कंपनी लि., चौथा मजला, HSBC बँक बिल्डिंग, M.G. रोड, फोर्ट, मुंबई-400 001

MahaGenco Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MahaGenco Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.