Modern technology gives us many things.

MahaGenco Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

MahaGenco Bharti 2022

57

MahaGenco Bharti 2022

MahaGenco Bharti 2022: महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत “पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता अप्रेंटिस” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 10 

पदाचे नाव:पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:BE (Refer PDF)

वयाची अट: 30 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:08 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  HR विभाग, सौदामिनी इमारत, खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन. नागपूर, 441102

MahaGenco Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MahaGenco Bharti 2022  PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.