Modern technology gives us many things.

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

Maha Tourism Recruitment 2022

57

Maha Tourism Recruitment 2022

Maha Tourism Bharti 2022:पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई अंतर्गत कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.

एकूण जागा :  2 

पदाचे नाव:कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

वयाची अट:  65 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (आस्थापना), दालन क्र.521, विस्तार इमारत, 5 वा मजला, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई – 400032

Maha Tourism Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha Tourism Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.