Modern technology gives us many things.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ;10 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी

Maha Metro Recruitment 2022

911

Maha Metro Recruitment 2022 

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालक पदांच्या एकुण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 11 

पदाचे नाव : महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालक

शैक्षणिक पात्रता: SSC/ Any Gradation/ MBA/ PGDM/ BE/ B.Tech (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर, पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2022

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, VIP रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर-440010

अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

Maha Metro Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha Metro Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Maha Metro Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.