Modern technology gives us many things.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात नोकरी करण्याची उत्तम संधी!! ‘या’ पदांची नवीन भरती सुरू

Maha IT Corporation Ltd Recruitment 2023

8

Maha IT Corporation Ltd Recruitment 2023

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) येथे “लेखा अधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वित्त कार्यकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  03 जागा

पदाचे नाव & तपशील:लेखा अधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वित्त कार्यकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

निवड प्रक्रिया : मुलाखती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2023

मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड, 3 मजला, अपीजे हाऊस, केसी कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई 400020

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.