Modern technology gives us many things.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत विविध पदांची भरती

Maha IT Corporation Ltd Recruitment 2022

27

Maha IT Corporation Ltd Recruitment 2022

Maha IT Corporation Ltd Bharti 2022: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) (Maharashtra Information Technology Corporation Ltd. (MITC) येथे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव:मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: hr1.mahait@mahait.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, KC कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – 400020

Maha IT Corporation Ltd Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha IT Corporation Ltd Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा-1   

जाहिरात पहा -2  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.