Modern technology gives us many things.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात नोकरी करण्याची उत्तम संधी

Maha IT Corporation Ltd recruitment 2022

53

Maha IT Corporation Ltd recruitment 2022

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) (Maharashtra Information Technology Corporation Ltd. (MITC) येथे वरिष्ठ सॉफ्टवेअर डेवलपर, सॉफ्टवेअर डेवलपर, व्यवसाय विश्लेषक पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.

एकूण जागा : 18 जागा

पदाचे नाव: वरिष्ठ सॉफ्टवेअर डेवलपर, सॉफ्टवेअर डेवलपर, व्यवसाय विश्लेषक

शैक्षणिक पात्रता: B.Tech/B.E (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: hr1.mahait@mahait.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2022

Maha IT Corporation Ltd recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maha IT Corporation Ltd recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.