Modern technology gives us many things.

भूविज्ञान आणि खाण संचालनालय नागपूर अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा | MAHA DGM Nagpur Bharti 2022

MAHA DGM Nagpur Bharti 2022

38

MAHA DGM Nagpurr Recruitment 2022

MAHA DGM Nagpur Bharti 2022:भूविज्ञान आणि खाण संचालनालय नागपूर अंतर्गत विधी अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण गोवा आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव & तपशील:विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:08 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भूविज्ञान आणि खाण संचालनालय, शासन. महाराष्ट्राचे, “खानीज भवन”; प्लॉट नं.27, शिवाजी नगर, सिमेंट रोड नागपूर: – 440010

MAHA DGM Nagpurr Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MAHA DGM Nagpurr Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.