Modern technology gives us many things.

10 वी ते पदवीधर व इतर उमेदवारांना संधी; MAFSU अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

MAFSU Recruitment 2022

153

MAFSU Recruitment 2022

MAFSU Bharti 2022:महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबुर्डी, जि. नागपूर येथे वाहन चालक, लघुलेखक, विषय मास्टर विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

एकूण जागा :  6 

पदाचे नाव:वाहन चालक, लघुलेखक, विषय मास्टर विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:10th, 12th, Bachelor Degree, Master Degree( Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 मे 2022 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : असोसिएट डीन, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन-400006

MAFSU Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MAFSU Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.