Modern technology gives us many things.

MAFSU मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित

MAFSU Recruitment 2022

9

MAFSU Recruitment 2022

MAFSU Bharti 2022:महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्पांतर्गत कापणीपश्चात अभियांत्रिक आणि तंत्रज्ञान योजना करिता वरिष्ठ शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि तांत्रिक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 जून 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:वरिष्ठ शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि तांत्रिक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: मा. सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई- 400012

मुलाखतीची तारीख:  30 जून 2022

MAFSU Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MAFSU Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.