
CMRC Vacancy : 10 वी, पदवीधर व अन्य उमेदवारांना संधी!! ‘या’ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्या मध्ये लेखापाल व अन्य विविध पदांची भरती
Lok Sanchalit Sadhan Kendra Akola recruitment-2022
Lok Sanchalit Sadhan Kendra Akola recruitment-2022
लोक संचालित साधन केंद्र अकोला येथे उपजीविका सल्लागार, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी पदांच्या एकुण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.
एकूण जागा : 15
पदाचे नाव: उपजीविका सल्लागार, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी
शैक्षणिक पात्रता: 10th, B.Com/ M.Com, MSW/ Any Graduation B.Sc/ BVSc/ MSCIT (Refer PDF)
वयाची अट: 40 वर्षे
नोकरी ठिकाण: अकोला
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Lok Sanchalit Sadhan Kendra Akola recruitment-2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Lok Sanchalit Sadhan Kendra Akola recruitment-2022