Modern technology gives us many things.

LIC जीवन विमा महामंडळ मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू….!!

LIC Mumbai Recruitment 2022

16

LIC Mumbai Recruitment 2022

जीवन विमा महामंडळ मुंबई येथे मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO), मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 03 

पदाचे नाव : मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO), मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: 

  • SC/ST/PwBD प्रवर्गासाठी – रु.100/-
  • इतर प्रवर्गासाठी – रु. 1000/-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 सप्टेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2022

LIC Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली LIC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.