Modern technology gives us many things.

LIC हाऊसिंग फायनान्स लि अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू….!!

LIC Housing Finance Ltd Recruitment 2022

327

LIC Housing Finance Ltd Recruitment 2022 

LIC हाऊसिंग फायनान्स लि अंतर्गत सहाय्यक, सहायक व्यवस्थापक पदाच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 80 

पदाचे नाव : सहाय्यक, सहायक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: Graduate (Refer PDF)

वयाची अट: 

  • सहाय्यक – 21 ते 28 वर्षे
  • सहायक व्यवस्थापक –
    • DME – 21 ते 40 वर्षे
    • इतर – 21 ते 28 वर्षे

वेतनश्रेणी : 22,730/-  ते 53,620/-

Fee: रु. 800/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2022

LIC Housing Finance Ltd Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली LIC Housing Finance Ltd Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.