Modern technology gives us many things.

कृषी विज्ञान केंद्र (KVK) सगरोळी अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु!!

KVK Sagroli Recruitment 2022

769

KVK Sagroli Recruitment 2022

कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत वरिष्ठ शास्त्रज्ञ, चालक, सहाय्यक कर्मचारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 03 जागा

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ शास्त्रज्ञ, चालक, सहाय्यक कर्मचारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • वरिष्ठ शास्त्रज्ञ – 47 वर्षे
  • चालक – 18 ते 27 वर्षे
  • सहाय्यक कर्मचारी – 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: सगरोळी

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.