Modern technology gives us many things.

कृषी विज्ञान केंद्र नागपूर अंतर्गत विविध पदांची नवीन भरती…!! 50 हजारपेक्षा जास्त पगार …

KVK Nagpur Recruitment 2022

37

KVK Nagpur recruitment 2022

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र नागपूर येथे विषय विशेषज्ञ पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 04 जागा

पदाचे नाव: विषय विषय विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  45 वर्षे

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : असोसिएट डीन, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन -400006

KVK Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली KVK Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्ज नमुना 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.