Modern technology gives us many things.

KVK Kolhapur Recruitment 2022 | कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू- Apply Now

KVK Kolhapur Recruitment 2022

27

KVK Kolhapur Recruitment 2022

KVK Kolhapur Bharti 2022:कृषि विज्ञान केंद्र, कणेरी कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव:विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान)

शैक्षणिक पात्रता:Master Degree In Agriculture (Rread PDF)

नोकरी ठिकाण: कणेरी जि. कोल्हापूर

Fee: रु. 1000/-

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:08 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी ता-करवीर, जिल्हा-कोल्हापूर-416234

KVK Kolhapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली KVK Kolhapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.