Modern technology gives us many things.

कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित

KVK Ahmednagar Recruitment 2022

33

KVK Ahmednagar Recruitment 2022

KVK Ahmednagar Bharti 2022:श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर-II येथे विषय विशेषज्ञ (पशुधन उत्पादन) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव:विषय विशेषज्ञ (पशुधन उत्पादन)

शैक्षणिक पात्रता:Master Degree in Livestock Production or Veterinary Science (Rread PDF)

वयाची अट: 35 वर्षे

नोकरी ठिकाण: अहमदनगर

Fee:रु. 500/-

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी ता-करवीर, जिल्हा-कोल्हापूर-416234

KVK Ahmednagar Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली KVK Ahmednagar Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.