Modern technology gives us many things.

खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू…!!

KVIC Recruitment 2022

223

KVIC Recruitment 2022

खादी व ग्रामोद्योग आयोग (Khadi and Village Industries Commission) अंतर्गत “यंग प्रोफेशनल” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 10 

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता: Post Graduation (Refer PDF)

वयाची अट: 27 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई, अहमदाबाद, नागपूर, गोवा

वेतन श्रेणी रु.25,000 – रु.30,000

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2022

KVIC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली KVIC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.