Modern technology gives us many things.

8वी ते पदवीधर उमेदवारांना संधी – कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे रिक्त पदांची भरती

KTCL Goa Recruitment 2022

41

KTCL Goa Recruitment 2022

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक पदांच्या एकूण 134 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे. तसेच अवजड वाहन चालक पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 & 26 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 134 जागा

पदाचे नाव: सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक

शैक्षणिक पात्रता: Graduate,/ Diploma/ ITI, 8th/ S.S.C (Refer PDF)

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखत (अवजड वाहन चालक)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता :  कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521

मुलाखतीची तारीख: 25 & 26 ऑगस्ट 2022

KTCL Goa Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली KTCL Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.