Modern technology gives us many things.

कृष्णा सहकारी बँक लिमिटेड सातारा भरती नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा

Krushna Sahakari Bank Satara Recruitment 2022

33

Krushna Sahakari Bank Satara Recruitment 2022

Krushna Sahakari Bank Satara Bharti 2022:कृष्णा सहकारी बँक लिमिटेड सातारा येथे व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक, वसुली अधिकारी, शाखा अधिकारी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022आहे.

एकूण जागा :  07

पदाचे नाव:व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक, वसुली अधिकारी, शाखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 35 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण:  सातारा

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : headoffice@krishnabank.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृष्णा सहकारी बँक लि., रिठरे बीके. (मुख्य कार्यालय) आर.एस. क्रमांक २६९, डीएमएस कॉम्प्लेक्स, कृष्णा हॉस्पिटल समोर एपी मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा पिन कोड- 415539

Krushna Sahakari Bank Satara Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Krushna Sahakari Bank Satara Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.