Modern technology gives us many things.

12 वी उत्तीर्णांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी….!! कृषी विभाग अंतर्गत येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू….

Krushi Vibhag Goa Recruitment 2022

518

Krushi Vibhag Goa Recruitment 2022

कृषी विभाग गोवा येथे किसान मित्र पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव : किसान मित्र

शैक्षणिक पात्रता: 12th Pass (Read PDF)

वयाची अट: 18 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: करंझाळे-गोवा

वेतनश्रेणी रु. 20,000/-

निवड प्रक्रिया मुलाखती

मुलाखतीचा पत्ता कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंक, करंझाळे-गोवा

मुलाखतीची तारीख 16 सप्टेंबर 2022

Krushi Vibhag Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Krushi Vibhag Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.