Modern technology gives us many things.

Konkan Railway Recruitment 2022 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; थेट मुलाखती द्वारे निवड

Konkan Railway Recruitment 2022

115

Konkan Railway Recruitment 2022

Konkan Railway Bharti 2022 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 10,11, 12, 13 & 14 मे 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 26

पदाचे नाव :वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: BE/ B.Tech (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 62 वर्षे

निवड प्रक्रिया : मुलाखत (प्रोटोकॉल सहाय्यक)

मुलाखतीचा पत्ता : USBRL प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्स्टेंशन-त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (U.T). पिन- 180011

मुलाखतीची तारीख : 10,11, 12, 13 & 14 मे 2022 (पदांनुसार)

Konkan Railway Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.