Modern technology gives us many things.

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची उत्तम संधी!! नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

Konkan Railway Recruitment 2022-23

127

Konkan Railway Recruitment 2022-23

 

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ लेखा व्यवस्थापक” पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांना मुलाखतीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  04 जागा

पदाचे नाव & तपशील :कनिष्ठ लेखा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट : 35 वर्षे 

निवड प्रक्रिया : मुलाखत

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता  : एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., जवळ सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.