
Konkan Railway Bharti 2022 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; थेट मुलाखती द्वारे निवड
Konkan Railway Bharti 2022
Konkan Railway Bharti 2022
Konkan Railway Bharti 2022 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत उप आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी पदाची 01 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.
एकूण जागा : 01
पदाचे नाव:उप आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी
शैक्षणिक पात्रता:CA/CMA full time degree from recognized Institution / University (Read PDF)
वयाची अट: 45 वर्षे
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : रिक्रूटमेंट सेल, 6 वा मजला, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., बेलापूर भवन, प्लॉट क्रमांक 06, सेक्टर-11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. महाराष्ट्र
मुलाखतीची तारीख : 26 एप्रिल 2022
Konkan Railway Bharti 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Konkan Railway Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,