Modern technology gives us many things.

ITI, डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांना संधी; खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Khadki Cantonment Board Recruitment 2022

654

Khadki Cantonment Board Recruitment 2022

Khadki Cantonment Board Bharti 2022: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board) अंतर्गत सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रीशियन, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 16 रिक्त जागा रण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 23 जून 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा :  16

पदाचे नाव:सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रीशियन, स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता:ITI/ B.Sc/ Degree/ Diploma In Civil Engineering (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  खडकी

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय किरकी, 17 फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी, पुणे – 411003

Khadki Cantonment Board Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Khadki Cantonment Board Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.