Modern technology gives us many things.

केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत शिक्षक व इतर विविध पदांसाठी मुलाखती आयोजित जाणून घ्या!!

Kendriya Vidyalaya Ahmednagar Recruitment 2023

6

Kendriya Vidyalaya Ahmednagar Recruitment 2023

द्रीय विद्यालय अहमदनगर क्रमांक II, MIRC अंतर्गत “पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, परिचारिका, संगणक प्रशिक्षक आणि विशेष शिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

पदाचे नाव : पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, परिचारिका, संगणक प्रशिक्षक आणि विशेष शिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  अहमदनगर

निवड प्रक्रिया:  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय, अहमदनगर

मुलाखतीचा तारीख:  08 & 09 मार्च 2023 (पदांनुसार)

 

 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्ज नमुना

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.