Modern technology gives us many things.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ‘या’ रिक्त पदांची नवीन सुरु

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2022

79

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2022

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे “सेवानिवृत्त अभियंता” पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ते 16 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 13 जागा

पदाचे नाव: सेवानिवृत्त अभियंता

शैक्षणिक पात्रता: Engineering Graduate (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण:  कल्याण (Kalyan)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 ते 16 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला, कल्याण डोंबोवली महानगरपालिका, शिवजो चौक, कल्याण (प.) – 421301

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.