Modern technology gives us many things.

मुदतवाढ – जिल्हा सेतू समिती, रत्नागिरी अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरिता विविध रिक्त पदांची भरती

Jilha Setu Samiti Ratnagiri Recruitment 2022

61

Jilha Setu Samiti Ratnagiri Recruitment 2022

जिल्हा सेतू समिती, रत्नागिरी अंतर्गत वाहनचालक, चौकीदार/ शिपाई पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  ऑगस्ट 2022 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 03 पद

पदाचे नाव: वाहनचालक, चौकीदार/ शिपाई

शैक्षणिक पात्रता: 10th Pass (Refer PDF)

वयाची अट:

  • वाहनचालक – 18 ते 38 वर्षे
  • चौकीदार/ शिपाई – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2022 (मुदतवाढ)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी (सामान्य शाखा)

Jilha Setu Samiti Ratnagiri Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Jilha Setu Samiti Ratnagiri Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.