Modern technology gives us many things.

जनता सहकारी बँक मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती

Janata Sahakari Bank Kurduwadi Recruitment 2022

47

Janata Sahakari Bank Kurduwadi Recruitment 2022

जनता सहकारी बँक कुर्डुवाडी जि. सोलापूर अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य व्यवस्थापक/ सहायक महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, शाखा अधिकारी, कर्ज अधिकारी, EDP व्यवस्थापक/ संगणक अधिकारी पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 09 जागा

पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य व्यवस्थापक/ सहायक महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, शाखा अधिकारी, कर्ज अधिकारी, EDP व्यवस्थापक/ संगणक अधिकारी

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  कुर्डुवाडी जि. सोलापूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल

ई-मेल पत्ता: janatabank.ho.it@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनता सहकारी बँक लिमिटेड, दत्त रोड, गांधी चौक, कुर्डुवाडी, सोलापूर – 413208

Janata Sahakari Bank Kurduwadi Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Janata Sahakari Bank Kurduwadi Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.