Modern technology gives us many things.

जलसंपदा विभाग नांदेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

Jalsampada Vibhag Nanded recruitment 2022

14

Jalsampada Vibhag Nanded recruitment 2022

जलसंपदा विभाग नांदेड अंतर्गत उपविभागीय अभियंता/ अधिकारी (स्थापत्य) पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 02 जागा

पदाचे नाव: उपविभागीय अभियंता/ अधिकारी (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता: सेवानिवृत्त अभियंता (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण:  नांदेड

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 6 चैतन्यनगर, नांदेड या कार्यालयाकडे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Jalsampada Vibhag Nanded recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

जलसंपदा विभाग नांदेड भरती,

Jalsampada Vibhag Nanded recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.