Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना जलशक्ती विभागात नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती सुरू

Jal Shakti Nagpur Recruitment 2022

698

Jal Shakti Nagpur Recruitment 2022

जलशक्ती विभाग मंत्रालय, नागपूर अंतर्गत कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 26 जागा

पदाचे नाव & तपशील: कर्मचारी कार चालक

शैक्षणिक पात्रता: 10th Pass (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रादेशिक संचालक कार्यालय, CGWB, मध्य क्षेत्र, NS बिल्डिंग समोर. ओल्ड व्हीसीए सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001

Jal Shakti Nagpur Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Jal Shakti Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.