Modern technology gives us many things.

IUCAA पुणे येथे ‘या’ उमेदवरांना नोकरीची उत्तम संधी

IUCAA Pune Recruitment 2022

40

IUCAA Pune Recruitment 2022

आंतर-विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (IUCAA), पुणे येथे वैज्ञानिक आणि तांत्रिक अधिकारी, हिंदी अधिकारी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन ई-मेल पद्धतीने कार्याचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 & 27 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 04 जागा

पदाचे नाव: वैज्ञानिक आणि तांत्रिक अधिकारी, हिंदी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) 

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑनलाईन ई-मेल

ई-मेल पत्ता: हिंदी अधिकारी – rajbhasha@iucaa.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • वैज्ञानिक आणि तांत्रिक अधिकारी – 27 सप्टेंबर 2022
  • हिंदी अधिकारी – 11 सप्टेंबर 2022

IUCAA Pune Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IUCAA Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.