Modern technology gives us many things.

IUCAA पुणे येथे ‘या’ उमेदवरांना नोकरीची उत्तम संधी; नवीन भरती जाहिरात प्रकाशित

IUCAA Pune Recruitment 2022

12

IUCAA Pune Recruitment 2022

IUCAA Pune Recruitment 2022:आंतर-विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (IUCAA), पुणे येथे प्रकल्प अभियंता, प्रकल्प प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने कार्याचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

एकूण जागा :  02 

पदाचे नाव:प्रकल्प अभियंता, प्रकल्प प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता:Bachelor’s degree in Electronics/Electrical Engineering (Refer PDF)

वयाची अट:

  • प्रकल्प अभियंता – 30 वर्षे
  • प्रकल्प प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2022

IUCAA Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IUCAA Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.