Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी; सीमा पोलिस दल अंतर्गत पदांची नवीन भरती!

ITBP Recruitment 2023

99

ITBP Recruitment 2023

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत “कॉन्स्टेबल” पदांच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी.

एकूण जागा :  71 जागा

पदाचे नाव : “कॉन्स्टेबल”

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 वर्षे ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:  100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 फेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.