Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना संधी; इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत ‘उपनिरीक्षक’ पदाची भरती

ITBP Recruitment 2022

59

ITBP Recruitment 2022

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे उपनिरीक्षक पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव: उपनिरीक्षक

शैक्षणिक पात्रता: 10th Or Civil Engineering Diploma (Refer PDF)

वयाची अट: 20 ते 25 वर्षे

अर्ज सुरू होण्याची तारीख:16 जुलै 2022

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ITBP Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

ITBP Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.