Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना व इतर उमेदवारांना संधी…!! इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू !!

ITBP Recruitment 2022

315

ITBP Recruitment 2022

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे कॉन्स्टेबल (पशु वाहतूक) पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 52 

पदाचे नाव : 

पदाचे नाव  वेतन 
कॉन्स्टेबल (पशु वाहतूक) रु. 21,700 – 69,100/-

 

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 27 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-    [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 ऑगस्ट 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2022 (11:59 PM)

ITBP Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ITBP Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.