Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना संधी….!! इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; 69 हजार पर्यंत मिळणार पगार

ITBP Recruitment 2022

716

ITBP Recruitment 2022

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे कॉन्स्टेबल (पायनियर) पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022  01 ऑक्टोबर  (11:59 PM) आहे.

एकूण जागा : 108 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 56
2 कॉन्स्टेबल (मेसन) 31
3 कॉन्स्टेबल (प्लंबर) 21
Total 108

 

शैक्षणिक पात्रता: 10th (Refer PDF)

वेतनश्रेणी : रु. 21,700 ते  69,100/-

वयाची अट: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-    [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज सुरू होण्याची तारीख : 19 ऑगस्ट 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2022  01 ऑक्टोबर  (11:59 PM)

ITBP Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ITBP Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.