Modern technology gives us many things.

IOCL अंतर्गत ‘518’ रिक्त पदांची बंपर भरती!!

IOCL Recruitment 2023

12

IOCL Recruitment 2023

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक” पदाच्या 518 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 01 मार्च 2023 पासून सुरु होतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 518 जागा

पदाचे नाव :कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 ते 26 वर्षे 

Fee:  रु. 150/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख :  01 मार्च 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.