
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. (IOCL) मध्ये विविध रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू….!!
IOCL Recruitment 2022
IOCL Recruitment 2022
IOCL Recruitment 2022 : (IOCL) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, IOCL भर्ती 2022 (इंडियन ऑइल भरती 2022) 56 नॉन-एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट) पदांसाठी भरती.
एकूण जागा : 56
पदाचे नाव & तपशील:
1 | इंजिनिअरिंग असिस्टंट | 26 |
2 | टेक्निकल अटेंडंट | 30 |
Total | 56 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: उत्तीर्ण श्रेणी]
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI {इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल)}
वयाची अट: 12 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
अर्ज पद्धती : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2022 (06:00 PM)
लेखी परीक्षा: 06 नोव्हेंबर 2022
IOCL Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली IOCL Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.,
IOCL Recruitment 2022,
IOCL भरती