Modern technology gives us many things.

इंद्रायणी को-ऑप बँक पुणे येथे व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक व इतर पदांची भरती सुरू

Indrayani Co-Op Bank Pune recruitment 2022

44

Indrayani Co-Op Bank Pune recruitment 2022

इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 19

पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता –

    • hr@indrayanibank.com
    • agm@indrayanibank.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indrayani Co-Op Bank Pune recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Indrayani Co-Op Bank Pune recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.