
राज्यशास्त्र सराव पेपर
Free राज्यशास्त्र सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 33
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 33
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsदेशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते?Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsयापैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते?Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे?Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points___ च्या जगप्रसिद्ध व्याख्येनुसार लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन होय.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे?Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे ______ हे महत्वाचे कार्य आढळते. अ) राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे ब) संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39-A आणि 42 A मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे अंमलात आणणे क) राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणूका घेणे. ड) वरीलपैकी नाहीCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत? अ) विज ब) विवाह आणि घटस्फोट, दत्तक क) वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना ड) कामगार संघटनाCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? (उच्च न्यायालयाच्या संदर्भात) अ) उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर दोन वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. ब) जेंव्हा मुख्य न्यायाधीशा व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधिशांच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेंव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो. क) अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राह शकत नाही.Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर [अनुच्छेद - 19 (1) (a)] वाजवी बंधने घालू शकते ? अ) न्यायालयाचा अवमान ब) अल्पसंख्यांकाचे संरक्षण क) परदेशांशी मित्रत्वाचे संबंध ड) भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व इ) सभ्यता अथवा नितीमत्ताCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsकोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत (Constituent Assembly) विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसंविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती क)ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ड) ती विविध समित्याद्व्यारे कार्य करीत असेCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsजोड्या (सर्व बरोबर लावलेल्या आहेत )Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsकोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? अ) कृषक प्रजा पक्ष ब) शेड्युल कास्ट फेडरेशन क) कम्युनिस्ट पक्ष ड) अपक्षCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsराजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्यघटनेकडून घेतलेली नाही?Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsराज्यपालांच्या वटहुकुम काढण्याच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ)राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे. ब)ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकुम काढू शकतात क) ते वटहुकुम कोणत्याही वेळी मागे घेवू शकतात. ड) कांही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सुचनांशिवाय वटहुकुम काढू शकत नाहीत.Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत? अ)सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करणे. ब)व्यक्तिगत आणि सामुहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे. क)सार्वजनिक निवडणूकांमध्ये मतदान करणे. ड)शास्त्रीय वृत्ती विकसित करणे.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात : अ)केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत. ब)घटकराज्यांनी अधिक अधिकार दिले आहेत. क)राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत. ड)मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ)कायद्यापुढील समता' ही संकल्पना मुळची अमेरिकन आहे तर कायद्याचे समान संरक्षण' ही सकंल्पना ब्रिटीशांकडून घेतली आहे. ब)'कायद्याचे अधिराज्य' ज्याचा अंतर्गत अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्यघटनेचे ‘पायाभूत वैशिष्ट्य' असून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. क)राजदूत, याच्यासह परदेशस्थ यांना फौजदारी व दिवाणी कारवाईपासून संरक्षण दिलेले आहे. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ)केन्द्र आणि राज्ये यामधील कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-245 ते 255 मध्ये सांगितलेले आहेत. ब) केन्द्र आणि राज्ये यामधील आर्थिक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-256 ते 263 मध्ये सांगितलेले आहेत. क) केन्द्र आणि राज्ये यामधील प्रशासकीय संबंध राज्यघटनेच्या बाराव्या भागातील अनुच्छेद-268 ते 293 मध्ये सांगितलेले आहेत.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारत हे 'गणराज्य' आहे. याचा अर्थ : अ) येथे लोकशाही आहे. ब) राष्ट्रप्रमुख (राष्ट्रपती) लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. क) येथे संसदीय पद्धती आहे. ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खालील मुद्यांद्वारे अधोरेखित होते : अ)अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार ब) न्यायालयाच्या कर्मचारी, वर्गीची भरती व नियुक्ती क) कार्यकालाची सुरक्षितता ड) न्यायधिशांची नियुक्ती व पदच्युती संबंधी संविधानिक तरतुदीCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsदेशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.Correct
Incorrect
24. Question
1 points25. Question
1 points26. Question
1 points27. Question
1 points28. Question
1 points29. Question
1 points30. Question
1 points31. Question
1 points32. Question
1 points33. Question
1 points34. Question
1 points35. Question
1 points36. Question
1 points37. Question
1 points38. Question
1 points39. Question
1 points40. Question
1 points41. Question
1 points42. Question
1 points43. Question
1 points44. Question
1 points45. Question
1 points46. Question
1 points47. Question
1 points48. Question
1 points49. Question
1 points50. Question
1 points