Modern technology gives us many things.

भारतीय नौदलात रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती!

Indian Navy Recruitment 2023

17

Indian Navy Recruitment 2023

भारतीय नौदल अकादमी येथे जून 2023 पासून सुरू होणाऱ्या विशेष नेव्हल ओरिएंटेशन कोर्स अंतर्गत भारतीय नौदलाच्या माहिती तंत्रज्ञान (कार्यकारी शाखा) मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अनुदानासाठी अविवाहित पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 21 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 70 जागा

पदाचे नाव & तपशील: SSC कार्यकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  Born Between (02 Jul 1998 to 01 Jan 2004)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 जानेवारी 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा 

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.