Modern technology gives us many things.

खुशखबर !! भारतीय नौदलात तब्बल 2800 अग्निवीर पदांची भरती सुरु !!

Indian Navy Agniveer Recruitment 2022

907

Indian Navy Agniveer Recruitment 2022 

भारतीय नौदल अग्निवीर भरती (Indian Navy Agniveer Bharti 2022) च्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी!! भारतीय नौदल अग्निवीर भरती नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे. सदर भरती अंतर्गत एकूण 2800 पदांची भरती होणार आहे. नोंदणी प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करू शकतात. भारतीय नौदल अग्निवीर भरती करिता ऑनलाईन अर्ज 15 जुलै 2022 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती 2022 करिता शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, व अन्य सविस्तर माहिती करिता महाभरती ला भेट देत रहा.

एकूण जागा : 2800

पदाचे नाव : अग्निवीर (SSR)

शैक्षणिक पात्रता: Qualified 10+2 Examination with Maths & Physics (Refer PDF)

वयाची अट: 

  • वयोमर्यादा  : 01/11/1999 to 30/04/2022.
    • Minimum Age : 17.5 Years.
    • Maximum Age : 23 Years.
    • Age relaxation extra as per Government Rules.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in

Indian Navy Agniveer Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Navy Agniveer Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

 

 लॉग-इन

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.