Modern technology gives us many things.

12 वी उत्तीर्णांना संधी!! भारतीय तटरक्षक दल अंतर्गत पदांची नवीन भरती सुरु

Indian Coast Guard Recruitment 2023

7

Indian Coast Guard Recruitment 2023

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत असिस्टंट कमांडंट (सामान्य कर्तव्य, व्यावसायिक पायलट परवाना (CPL-SSA), तांत्रिक (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) आणि कायदा प्रवेश पदांच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा :  71 जागा

पदाचे नाव & तपशील: असिस्टंट कमांडंट (सामान्य कर्तव्य, व्यावसायिक पायलट परवाना (CPL-SSA), तांत्रिक (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) आणि कायदा प्रवेश

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.